Viral Video: जवळ गेला, मुलीच्या कपड्यांना हात लावला आणि…! भर रस्त्यात तरूणाने मुलीची काढली छेड; व्हिडीओ व्हायरल

image

सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित होताना दिसतो. सरकारच्या हस्तक्षेपानंतरही छेडछाडीच्या घटना थांबत नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. रिक्षामध्ये बसलेल्या तरुणीची छेडछाड करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *