
मुंबई : दोन महिन्यांपू्र्वी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येच्या आलेखात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. त्यानंतर कोरोनाच्या बहुतांश निर्बंधातून राज्य सरकारने नागरिकांना मुक्त केल्याने दिलासा मिळाला होता. पण गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केलीय. १६ मे रोजी कोरोनाचे ७४ रुग्ण आढळून आले होते. परंतु गेल्या आठवड्यात कोरोनाचे ३०० हून अधिक रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली. काल नव्या रुग्णसंख्येने पाचशेचा टप्पा (५०८) पार केला. त्यानंतर आजही कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ होऊन ७३९ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत आणखी भर पडलीय.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज कोरोनाचे ७३९ नवे रुग्ण आढळले असून शू्न्य कोरोना मृत्यूंची नोंद करण्यात आलीय. त्यामुळे कोरोनाची मुंबईतील एकूण रुग्णसंख्या १,०६६,५४१ वर पोहोचली आहे. तर कोरोना मृत्यूंचा आकडा १९५६६ वर स्थिरावला आहे. दरम्यान, कोरोनाचे २९ रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. यापैकी ५ रुग्ण हे ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. तर आज २९५ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १,०४४,००५ वर पोहोचली आहे.
दैनंदिन रुग्णांची वाढती संख्या
३१ मे - ५०६ मृत्यू-०
३० मे -३१८ मृत्यू-०
२९मे- ३७५ मृत्यू-०
२८ मे -३३० मृत्यू-०
२७मे-३५२ मृत्यू-०
२६ मे - ३५० मृत्यू -०
२५ मे-२१८ मृत्यू
२४मे- २१८मृत्यू -०
२३मे- १५० मृत्यू -०
२२मे -२३४ मृत्यू -०
२१मे - १९८ मृत्यू-०
शहर
- नवरा विराट की मुलं? नाही! अनुष्काच्या मोबाईल वॉलपेपरवर आहे 'या' आध्यात्मिक गुरूंचा फोटो; आयपीएल विजयानंतरची चर्चा!
- नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; राहुड घाटात चार वाहनांची धडक, दोघांचा जागीच मृत्यू!
- गोपाळगड किल्ल्याचा मालकी हक्क वाद: ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी सरकारची पावले; उच्चस्तरीय चौकशीचे संकेत!
- मुंबई: गुजरातमध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; साकीनाका पोलिसांची धडाकेबाज कारवाई
महाराष्ट्र
- नवरा विराट की मुलं? नाही! अनुष्काच्या मोबाईल वॉलपेपरवर आहे 'या' आध्यात्मिक गुरूंचा फोटो; आयपीएल विजयानंतरची चर्चा!
- नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; राहुड घाटात चार वाहनांची धडक, दोघांचा जागीच मृत्यू!
- गोपाळगड किल्ल्याचा मालकी हक्क वाद: ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी सरकारची पावले; उच्चस्तरीय चौकशीचे संकेत!
- मुंबई: गुजरातमध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; साकीनाका पोलिसांची धडाकेबाज कारवाई
गुन्हा
- पुणे: हिंजवडीतील आयटी कंपनी रातोरात बंद; सीईओ, ट्रेनिंग हेड आणि एचआरला अटक; कर्मचाऱ्यांची मोठी फसवणूक
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; सांगलीत १४ फेसबुक युजर्सवर गुन्हा दाखल!
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.
























Subscribe to my channel



