Miraj Hospital : मिरज शासकीय रूग्णालयातील धक्कादायक प्रकार; रुग्णांच्या खाटांवर कुत्र्यांचा आराम

Miraj Hospital : मिरज येथील शासकीय रूग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथील रूग्णांच्या खाटांवर कुत्रे झोपा काढत असल्याचे फोटो समोर आले आहेत. या रुग्णालयाचे फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रोहित पवार यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये रूग्णांना उपचार घेण्यासाठी ठेवलेल्या खाटांवर कुत्रे झोपलेले दिसत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply