Jalgaon : निकरीला लावून देण्याचे आमिष देत गंडविल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशातच जळगावात एका महिलेची तब्बल साडे दहा लाख रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यात महिलेच्या मुलीला डायरेक्ट तहसीलदार बनविण्याचे आमिष देण्यात आले होते. या आमिषाला बळी पडत फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील एका महिलेला तिच्या मुलीला तहसीलदार बनवायचे होते. यातच महिलेची ज्योती अशोक साळुंखे या महिलेशी ओळख झाली होती. त्यानुसार ज्योती साळुंकेने महिलेला विश्वासात घेत तुमच्या मुलीला तहसीलदार बनवून देते' असे सांगत विविध शासकीय योजनांचे फॉर्म भरून घेतले. तसेच, यासाठी लागणाऱ्या रक्कमेची मागणी करत महिलेकडून वेळोवेळी रोकड स्वरूपात रक्कम घेतली.
|
मुलीला तहसीलदार बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिलेने सव्वा चार लाख रुपये रोख तसेच तीन लाख रुपये किंमतीचे दागिने दिले. याशिवाय टप्प्याटप्प्याने आणखी काही रक्कम दिली आहे. अशा प्रकारे एकूण १० लाख ५३ हजार ९५० रुपयांत महिलेची फसवणूक झाल्याचा समोर आले आहे. तसेच तक्रारदार महिलेच्या माध्यमातून इतरांचे वेगवेगळ्या शासकीय योजनेचे लाभाचे अर्ज भरून घेत त्यासाठी लोकांकडून गोळा केलेले साडे तीन लाख सुद्धा लूट केल्याचे समोर आले आहे.
पोलिसात गुन्हा दाखल
फसवणूक झाल्याचा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान घडला आहे. बरेच दिवस होऊन देखील काम होत नाही. तसेच दिलेल्या पैशांची मागणी केल्यानंतर देखील ते मिळाले नाहीत. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शहर पोलीस ठाण्यात ज्योती पाटीलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
शहर
- Pune Shocking : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'चा बळी; सासरचा छळ असह्य झाला, महिलेने उचललं टोकाचं पाऊल
- Thane Water : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, बुधवारी शहरात पाणी कपात
- Kalyan : बारच्या नावाखाली वेगळाच प्रकार, तोकडे कपडे घालून अश्लील डान्स; पोलिसांनी सिनेस्टाईल छापा टाकला
- Pune : दारूच्या नशेत कार थेट बसस्टॉपवर चढवली, पुण्यातील धक्कादायक प्रकार
महाराष्ट्र
- Shocking Crime : गोठ्यातील जनावरांनाही सोडलं नाही, नराधमानं नको ते कृत्य केलं
- Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार
- Pune Shocking : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'चा बळी; सासरचा छळ असह्य झाला, महिलेने उचललं टोकाचं पाऊल
- Nitin Gadkari : काही कंत्राटदार अन् टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार, मंत्री गडकरींकडून सज्जड इशारा
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण
- Monsoon Update : पुढच्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अलर्ट