सौराष्ट्रातील सोमनाथ, श्री शैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुन, उज्जैन येथील महाकालेश्वर, नर्मदेच्या डोंगरावरील ममलेश्वर, संथाल परागण्यातील वैजनाथ, जुन्नर-खेडचे भीमाशंकर, दक्षिण भारतातील रामेश्वर, तीन लिंगाचा समावेश असलेले नागेश, वाराणशी येथील काशीविश्वेश्वर, नाशिकचे त्र्यंबकेश्वर, हिमालयातील केदारेश्वर, दौलताबादमधील घृष्णेश्वर अशी बारा ज्योर्तिलिंगे जगप्रसिद्ध आहेत. ऐतिहासिक, अद्भुत आणि शाश्वत ज्योतिर्लिंगे पाहण्यासाठी मोठ्या शिवभक्तांची नेहमीच गर्दी असते.
मुंबईपासून अवघ्या 10 कि.मी. अंतरावर घारापुरी बेट आहे. तेथे अतिप्राचीन बारा शिवलिंग आहेत. ठिकठिकाणी उत्खन्नातून आढळून आलेली छोटी-मोठी शिवलिंग इतिहासाची साक्ष देणारी आहेत. अशा या शिवलिंगाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक, पर्यटकांची गर्दी उसळते. येथे अतिप्राचीन कोरीव लेण्याही पहावयास मिळतात. काळ्या दगडात कोरलेल्या या लेण्यांमध्ये शिवाची विविध रूपे दाखविण्यात आली आहेत. महेशमूर्ती, अर्धनारीश्वर, कल्याणमूर्ती, अंधकासुरवध, गंगावतरण, उमामहेश्वर मूर्ती, योगीश्वर आदी शिवाची विविध कोरीव ऐतिहासिक शिल्पे पाहण्यासाठी विदेशी पर्यटकांही आवरर्जुन हजेरी लावतात.
महाशिवरात्री येथील प्रमुख लेण्यांच्या गाभार्यात प्रचंड शिवलिंग आहे. चारही दिशेने प्रवेशद्वार असलेल्या गाभार्यात शिवलिंगांच्या बाजूलाच शिवमूर्ती आहे. साधारणत: चार फूट उंचीचे व चार फूट व्यासाचे हे शिवलिंग सर्वानाच आकर्षित करीत असते. या शिवलिंगाच्या बाजूलाच थंड पाण्याचा हौद आहे. या हौदाच्या बाजूला दोन फूट उंचीचे व तीन फूट व्यासाचे शिवलिंग आहे. मनोहारी शिवलिंगांच्या व मुख्य लेण्यांच्या पश्चिमेकडे असलेल्या अष्टमातृकांच्या गाभार्याशेजारी तिसरे शिवलिंग आहे. या शिवलिंगाच्या प्रवेशद्वारावरच भग्न अवस्थेतील दोन पाषाणी सिंह पहारेकरी म्हणून उभे आहेत. मुख्य लेण्यांशिवाय येथे उपलेण्याकडे जाताना आणखी एक शिवलिंग दृष्टीस पडते. साधारणत: सध्या दोन मीटर घेराचे हे शिवलिंग भव्य सभामंडपात विराजमान आहे. मुख्य लेण्यांच्या डोंगराच्या विरोधात आणखी एक डोंगर आहे. या डोंगरातच ‘सीतागुंफा’ आहे. या गुंफा परिसरातही प्राचीन शिवलिंग विराजमान आहे. अशाप्रकारे घारापुरी बेटावर पुरातन ऐतिहासिक व चैतन्यमय व सजीव भासणारी बारा शिवलिंगे आहेत.
हे पण वाचा-
शहर
- Cidco Lottery : सिडकोचा मोठा निर्णय! घरासाठी अर्ज करण्याच्या दोन अटी शिथिल
- Pune : हरवलेल्या बालकाचा चार तासांत शोध; पोलीस आणि सजग महिलेची तत्परता
- Pune : स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पात होणार ‘हा’ बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले होते भूमिपूजन
- Pune : कात्रज चौकात आजपासून वाहतूकबदल, उड्डाणपुलाच्या कामानिमित्त पर्यायी मार्ग
महाराष्ट्र
- Parliament Winter Session : संभल हिंसाचारावर विरोधक चर्चेवर ठाम; विरोधी खासदारांचा लोकसभेतून सभात्याग
- Parola Accident : लग्न घरात दुःखाचा डोंगर; दोन कारच्या समोरासमोर धडकेत पती-पत्नीचा मृत्य, ४ जण जखमी
- Cidco Lottery : सिडकोचा मोठा निर्णय! घरासाठी अर्ज करण्याच्या दोन अटी शिथिल
- Maharashtra Politics : गृहमंत्रालयावर एकनाथ शिंदे ठाम, इतर खात्यासाठीही टाकली अट, भाजप काय करणार?
गुन्हा
- Pune : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
- Pune : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा; चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
- Pune Crime : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून
राजकीय
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
- NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
1
/
111
#azadmaidanmumbai#devendrafadnavis#maharashtracm#latestupdates #latestnews #marathinews #viralvideo
#ViralVideo #PuneNews #diljitsongs #punjabi #latestupdates #latestnews #marathinews #viralvideo
म्हाळसा देवींच्या उत्सव मूर्तींची घट स्थापना करण्यात आली.#jejurinews #jejuriyatra #chapashasthi
#avatigress #EVAtigress #thailandgoldentigress #latestupdates #latestnews #marathinews
मुंबईतील रस्त्यांचं जाळं असल्याच्या नेटिझन्सच्या प्रतिक्रिया#Mumbai #MaharashtraNews #MarathiNews
व्टेस्ट देणाऱ्यांना अनोख्या परिस्थितींमध्ये गाडी चालवायला सांगितलं जातं,#News #Driving #Car
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.#News #ViralVideo #Ghaziabad #UttarPradesh
क्रेनच्या अशाही प्रकारे वापर होऊ शकतो हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.#News #ViralVideo
त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.#News #NagpurNews #MaharashtraNews #MarathiNews
असं मारहाण झालेल्या ट्रॅफिक वॉर्डनच नाव आहे.#nashik #nashiknews #nashiktrafficwardenfight
#scooterrider #truckbonnet #accident #india #LatestUpdates #Latestnews #viralvideo #latestVideo
#news #bern #swizerland #bernriver #commute #swimming #viralvideo #marathinews
आहे.#viralvideo #viral #women #train #subwaysurfers #game #latestupdates #marathinews #latestnews
#cyclonefengal #tamilnadu #Visakhapatnam #india #LatestUpdates #Latestnews #viralvideo #latestVideo
सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे#News #ViralVideo #Elephant #Haridwar
1
/
111
देश विदेश
- Kolkata : बांगलादेशात शांतिसेना पाठवावी! ममता बॅनर्जी यांची मागणी, पंतप्रधान मोदी यांच्या हस्तक्षेपाची विनंती
- New Delhi : नौदलासाठी राफेल, पाणबुड्यांचा करार लवकरच
- ISKCON च्या ५० हून अधिक सदस्यांना बांगलादेशने भारतात येण्यापासून का रोखलं? जाणून घ्या, सीमेवर नेमकं काय घडलं
- Madhya Pradesh News: दहशतवादविरोधी मशाल रॅलीत मोठी दुर्घटना, ३० जण गंभीर जखमी