Bigg Boss Marathi 6: ‘तू इथे पदर पकडायला आलो नाहीस…’; राखीचं नविन कारस्थान, तन्वी आणि प्रभूमध्ये पडणार फुट

image

सोशल मीडियावर या प्रोमोला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, नेटिझन्स राखीच्या रणनीती आणि घरातील सदस्यांचे बदलते नाते यावर भरभरून कमेंट्स करत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली, राखी प्रत्येकाचे डोळे उघडत आहे. आणखी एकाने लिहिले, 'राखी काट्यात राहून काट्यांचा काटा काढते', तर एकाने लिहीलं,'राखी टोळीला नडत होती' आता येत्या भागात वाद का झाला आणि राखीचं जबाबदार आहे का हे समजेल.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *