मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. प्रकृती ठीक नसल्याने नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास नकार दिला आहे.
मुंबईत कुर्ला येथील क्रिटीकेअर रुग्णालयात नवाब मलिक यांना उपचार घेण्यासाठी सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. परिवारातील एका व्यक्तीला मलिकांसोबत उपचारादरम्यान उपस्थित राहण्यास न्यायालयाने मुभा दिली आहे. उपचांरासह पोलीस बंदोबस्ताचा खर्च देखील नवाब मलिक यांनाच करावा लागणार आहे.
नवाब मलिकांना वैद्यकीय जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. जामीन अर्जात नवाब मलिक यांना कोर्टाला किडनीच्या आजारांमुळे प्रकृती ठीक नसून पायांना सूज असल्याचं सांगितलं होतं. त्याच वेळी खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी परवानगी देण्याचीही मागणी केली होती.
नवाब मलिक यांचे वकील कुशल यांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीय घरचं जेवण देण्यासाठी जेलमध्ये गेले असता त्यांची प्रकृती ढासळली असल्याचं समोर आलं होतं. नवाब मलिक खूप आजारी असल्याचं सांगत कुशल यांनी कोर्टाकडे त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती.
शहर
- मनमाडच्या राजकारणात खळबळ! शिंदे गटाचे नगरसेवक मजीद शेख यांचे जात प्रमाणपत्र रद्द; नगरसेवकपद धोक्यात
- मान्सूनचा 'ब्रेक' लवकरच संपणार! १५ जूननंतर पावसाचा जोर वाढणार; शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून महत्त्वाच्या सूचना
- मुंबई: एसी लोकलमध्ये तोतया आरपीएफ कर्मचाऱ्याचा फुकट प्रवास; टीसींच्या सतर्कतेने बिंग फुटले!
- पुणे क्राईम: खून, दरोड्याचे ११९ गुन्हे असलेला 'मोस्ट वाँटेड' गजाआड; दरोड्याचा कट पोलिसांनी केला उधळ!
महाराष्ट्र

गुन्हा
- कॅनडा: १७ वर्ष, ९०० उड्डाणे, एअर कॅनडाचा कॅप्टन बनावट परवान्यावर उडवत होता विमाने; असा झाला खुलासा!
- पंजाब: महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू: पतीचे अनैतिक संबंध आणि अडीच कोटींच्या फसवणुकीचा धक्कादायक खुलासा!
- मुंबई: एसी लोकलमध्ये तोतया आरपीएफ कर्मचाऱ्याचा फुकट प्रवास; टीसींच्या सतर्कतेने बिंग फुटले!
- पुणे क्राईम: खून, दरोड्याचे ११९ गुन्हे असलेला 'मोस्ट वाँटेड' गजाआड; दरोड्याचा कट पोलिसांनी केला उधळ!
राजकीय
- अहिल्यानगर (पारनेर ): देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; चार वार्डातील 11 जागांसाठी चुरशीची लढत अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
इतर
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कॅनडा: १७ वर्ष, ९०० उड्डाणे, एअर कॅनडाचा कॅप्टन बनावट परवान्यावर उडवत होता विमाने; असा झाला खुलासा!
- पंजाब: महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू: पतीचे अनैतिक संबंध आणि अडीच कोटींच्या फसवणुकीचा धक्कादायक खुलासा!
- मुंबई: सोने १.५० लाखांच्या खाली, चांदी २.३३ लाखांवर; गुंतवणूकदारांना मोठा धक्का.
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! पीडिता सज्ञान होताच आरोपीशी विवाह, 'पोक्सो'ची शिक्षा केली रद्द.

Subscribe to my channel