
नवी दिल्ली - एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहे. व्यावसायिक वापरासाठी असलेल्या 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. इंडियन ऑइल कंपनीने कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आजपासून व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती 198 रुपयांनी कमी झाल्या आहेत.
विविध शहरांमध्ये दरवाढ झाली आहे
या निर्णयानंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2219 वरून 2021 रुपयांवर गेली आहे. तर मुंबईत त्याची किंमत 190.50 रुपयांनी कमी झाली आहे. कोलकात्यात त्याची किंमत 182 रुपयांनी स्वस्त झाली आहे तर चेन्नईमध्ये 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर 187 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
मे महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ
दरम्यान याआधी गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 135 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्याचवेळी मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत दोनदा वाढ करण्यात आली होती. सर्वप्रथम 7 मे रोजी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर 19 मे रोजीही त्यांची किंमत वाढवण्यात आली. जागतिक बाजारपेठेत क्रूडच्या किंमतीत नुकतीच घट झाल्यानंतर सर्वसामान्यांना घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत दिलासा मिळण्याची अपेक्षा होती.
शहर
महाराष्ट्र
गुन्हा
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती






















Subscribe to my channel


