माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेचा मोठा अपघात; तीन डबे रुळावरून घसरले

मुंबई : आज रात्री पावणे दहाच्या सुमारास माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे क्रमांक 11005 दादर पुद्दुचेरी एक्स्प्रेसला मोठा अपघात झाला. गदक एक्सप्रेस आणि पॉंडीचेरी एक्सप्रेस बाजूने एकमेकांवर आदळल्या, या दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात होत्या आणि क्रॉसिंगवर एकाच ट्रॅकवर आल्या त्यामुळे हा आपघात झाला. यामध्य पॉंडीचेरी एक्सप्रेसचे 3 डबे रुळावरून घसरले.

गदक एक्सप्रेस आणि पॉंडीचेरी एक्सप्रेस बाजूने एकमेकांवर आदळल्या, या दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात होत्या आणि क्रॉसिंगवर एकाच ट्रॅकवर आल्या. या आपघातात आत्तापर्यंत कोणालाही दुखापत झालेली नाही असे मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले आहे. दादर-माटुंगादरम्यान झालेल्या हा रेल्वे अपघात ट्रॅक बदलताना दोन रेल्वे एकमेकांवर आदळल्याने झाला. अपघातादरम्यान इंजिनजवळ लागली आग. यामध्ये सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply