महापौर निवडीआधीच मोठा ट्विस्ट! घडामोडींना वेग; ठाकरेंच्या नगरसेवकांनी शहरच सोडलं, कसली भीती?

image

चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना थेट भाजपसोबत जाऊन उपमहापौरपदाला गवसणी घातल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. आता हाच पॅटर्न परभणीमध्ये लागू होतो का अशी चर्चा सुरू झाली आहे. उद्या 12 फेब्रुवारीला परभणी महापालिकेतील महापौरपदाची निवड होणार आहे. महापालिकेत एकूण 65 जागांपैकी सर्वाधिक जागा 25 जागा ठाकरेंच्या शिवसेनेने जिंकल्या आहेत, तर आघाडीत असलेल्या काँग्रेसने 12 जागा जिंकल्या आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *