
पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरुच आहे. आताही पुण्यातून अशीच एक बातमी समोर येत आहे. पुण्यात ५० पेक्षा अधिक वाहनांची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतींमधून ही धक्कादायक माहिती मिळत आहे. ३० ते ३५ जणांनी या परिसरात तोडफोड केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मिळालेली माहिती अशी की, पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र असून दिवसेंदिवस टोळक्यांचा धुडगूस वाढला आहे. दरम्यान, शहरातील पर्वती पायथा येथील जनता वसाहत येथे ५० हून अधिक गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. साधारणत: ३० ते ३५ जणांनी या परिसरात तोडफोड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. काल रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेत चारचाकी, टेम्पो, रिक्षा आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी सहकारनगर परिसरातही असाच प्रकार घडला होता. आता पुन्हा एकदा तोच प्रकार घडल्याने नागरिक भयभित झाले आहेत. हा हल्ला नेमका कुणी केला अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून अधिकची चौकशी सुरु आहे.
दरम्यान, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्याल आली आहे. यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. याआधीही पुण्यात वाहनांच्या तोडफोडीची घटना घडली होती. या घटनेची दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्ररा दाखल करण्यात आली आहे. मात्र अजूनही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
शहर
- Pune : पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत मार्गांचा विस्तार; रखडलेले प्रकल्प महिनाभरात मार्गी
- डायने कॉयल यांचा कॉलम:कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने‘वन- मॅन युनिकॉर्न”ही शक्य
- एन. रघुरामन यांचा कॉलम:छोट्या संभाषणातून मोठे परिणाम
- Baramati Crime : बारामतीत लॉजवर पोलिसांची कारवाई, देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; ४ मुलींची सुटका
महाराष्ट्र
गुन्हा
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती























Subscribe to my channel


