मुंढवा: भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस संदीप लोणकर यांनी १ एप्रिल ते ७ एप्रिलदरम्यान सेवा सप्ताहाचे आयोजन केले होते. त्यात शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळावा व श्री छत्रपती संभाजी महाराजजयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम, हिंदू नववर्षानिमित्त केशवनगर परिसरात शोभायात्रेचे आयोजन, केशवनगर येथील विविध सोसायट्यांच्या प्रवेशव्दार, मंदिरे, व सार्वजनिक ठिकाणी पाणपोईची सुविधा, पश्चिम महाराष्ट्र संघटक रवि अनासपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त काश्मिर फाईल्स या चित्रपटाचे सर्व कार्यकर्ते व नागरिकांसाठी बुकींग, सरचिटणीस संदीप लोणकर यांच्या वाढदिवसानिमित्त भारत सरकारच्या विविध योजनांचे पाच हजार लाभार्थ्यांना कार्ड वाटप, मोफत आधारकार्ड व सुकन्या योजनेचा शुभारंभ, प्रभागातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेकडे घरसंपर्क अभियान व मिठाई वाटप कार्यक्रम, स्वामी समर्थ मंदिरास एक लाख एक हजार रूपयांचा धनादेश सुपुर्द, जागतिक आरोग्य दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ओबीसेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, सरचिटणीस गणेश घोष, संदीप दळवी, रवि तुपे, भुषण तुपे, गणेश घुले, प्रशांत हरसुले, शशिकांत कुलकर्णी,चेद्रकांत पोटे, धनंजय जाधव, राहुल शेवाळे, स्वप्नील उंद्रे, महेश पुंडे, महेश पुंडे, निहाल घोडके, संतोष घाडगे व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




