
मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तज्ज्ञांनी दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर सहा जिल्ह्यात कोरोना रुग्णात लक्षणीय वाढ झाली आहे. आज मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांसंदर्भात महत्वपूर्ण चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसावर आषाढी वारी आहे, या संदर्भातही चर्चा झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
'मंत्री मंडळाच्या बैठकीत दिंडीच्या बाबतीत चर्चा झाली. दिंडीत १० ते १५ लाख लोक एकत्र जमणार आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. यावर्षी वारी होणार आहे, पण सर्वांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे, टोपे म्हणाले. यावर्षी होणाऱ्या आषाढी वारीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे आता वारीवर कोणतेही निर्बंध घालता येणार नाहीत, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
महाराष्ट्रात काल १४९४ रुग्ण पॉझिटिव्ह
राज्यात मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांत लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी, ५ जून रोजी महाराष्ट्रात १४९४ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६७६७ वर पोहोचली आहे. याशिवाय, दिवसभरात एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १,४७,८६६ झाली. दिवसभरात ६१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्णांची संख्या ७७,३८,५६४ झाली आहे. राज्यातील बरे होण्याच दर ९८.०४% एवढा आहे. तर मृत्यू दर १.८७% एवढे आहे.
मुंबई विभागात- ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल या शहरांचा समावेश आहे. या विभागात १३६२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
शहर
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- अग्निशामक अधिकाऱ्यासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू! ठाणे स्टेशन परिसर हादरला! गावदेवी भाजी मार्केट इमारतीत पहाटेचा थरार;
- सांगलीकरांनो काळजी घ्या! पुढील ५ दिवस ताशी ५० किमी वेगाने वादळी वारे अन् मुसळधार पावसाचा इशारा!
- पुण्यात राजकीय खळबळ! वारकरी संप्रदायावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक!
महाराष्ट्र
- अकोल्यात मोठी दुर्घटना टळली! सिटी हॉस्पिटलमध्ये अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग; रुग्ण आणि नातेवाईकांची प्रचंड धावपळ.
- मेळघाटात भीषण आगडोंब! रोरा, सेमाडोहसह दुर्गम जंगल आगीच्या विळख्यात; मौल्यवान वनसंपदा खाक, वन्यजीव संकटात!
- नागपुरात मोठा खुलासा! संघ मुख्यालयाची रेकी करण्यासाठी 'केशर व्यापारी' बनून आला होता दहशतवादी रईस! अंधारात कट, कोर्टात साक्ष!
- इचलकरंजीत दारू पार्टीत रक्ताचा खेळ! सराईत गुन्हेगाराने महापालिका सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात ४ दगड घालून केला खून!
गुन्हा
- नागपुरात मोठा खुलासा! संघ मुख्यालयाची रेकी करण्यासाठी 'केशर व्यापारी' बनून आला होता दहशतवादी रईस! अंधारात कट, कोर्टात साक्ष!
- इचलकरंजीत दारू पार्टीत रक्ताचा खेळ! सराईत गुन्हेगाराने महापालिका सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात ४ दगड घालून केला खून!
- पाटण्यात भयंकर कृत्य! घटस्फोटाचा राग अन् पैशांची हाव; नराधम पतीने दोन चिमुरड्यांसह सासरच्या ५ जणांना पेट्रोल ओतून पेटवले!
- पुण्यात राजकीय खळबळ! वारकरी संप्रदायावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
- बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात! २० गावांमध्ये १२७ 'रिचार्ज शाफ्ट' कामांना मंजुरी; भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!
- केवायसी (KYC) अपडेट बंधनकारक! लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई.
मनोरंजन
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
देश विदेश
- ३०० किमी अंतरावर अचूक वेध! पुण्याच्या कंपनीने बनवलेल्या 'सूर्यास्त्र' रॉकेटची यशस्वी चाचणी!
- व्यापार तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! अनावश्यक विदेशी वस्तूंच्या आयातीवर बंदी किंवा मोठा कर लावण्याची तयारी!
- परराष्ट्र वर्तुळातून अत्यंत दुर्दैवी बातमी! बांगलादेशमधील भारतीय दूतावासात असिस्टंट प्रोटोकॉल ऑफिसर नरेन धर यांचं निधन.
- नोकरदारांसाठी गूड न्यूज! आता UPI द्वारे होणार PF ट्रान्सफर; 'EPFO 3.0' मध्ये २४ तास व्हॉट्सॲप सेवा सुरू.























Subscribe to my channel




