Category: Latest news
Nagpur Blast : नागपूरमध्ये SBL कंपनीत स्फोट, १२ जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर
SBL Energy Limited explosion Nagpur latest update : नागपूरमधील काटोल तालुक्याती राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या एक्स्प्लोजिव्ह कंपनीत आज सकाळी भीषण स्फोट झाला. या भयानक दुर्घटनेत १२ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहे.
Continue Reading
इराणकडून अत्यंत मोठी घोषणा, आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर आता थेट…
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना त्यांच्या कुटुंबासह ठार मारण्यात आले. अमेरिका आणि इस्त्रायलने मोठा हल्ला केला. या हल्ल्यात आयातुल्ला अली खामेनेई यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य वाचू शकला नाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटले आहे. इराणकडून इस्त्रायलवरही मोठी हल्ले केली जात आहेत. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणच्या
Continue Reading
नागपूरच्या स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट! 25 कर्मचारी अडकले
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एसबीएल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्फोटकं तयार करणाऱ्या या कंपनीमध्ये पहाटेच्या सुमारास झालेल्या या स्फोटामुळे २५ मजूर आत अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिटोनेटर बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान हा स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच
Continue Reading
