"८ कोटी गेल्यानंतर 'आय ४ सी'ला जाग! मुंबईत ज्येष्ठ नागरिकाची डिजिटल अरेस्ट करून फसवणूक, यंत्रणेतील गंभीर पोकळी समोर"



Continue Reading

सांगली: "बनावट सह्या करून बहिणीला सव्वा कोटींचा चुना; सख्ख्या भावासह सोसायटी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल."



Continue Reading

पुणे: नीरा शहरात एटीएम फसवणुकीचा सुळसुळाट; बँका आणि यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक भरडले



Continue Reading

मुंबई: सायबर भामट्यांचा प्रताप! कंपनीच्या संचालकांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप डीपी आणि टीम्स ग्रुप तयार करून तब्बल ४.२८ कोटींचा गंडा.



Continue Reading

पुण्याच्या अप्पा बळवंत चौकात मोठा सापळा! ९३ लाखांच्या फसवणुकीतील दोन फरार आरोपी पुणे वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात; ठाणे पोलिसांच्या सुपूर्द"



Continue Reading

सासवडमध्ये सायबर गुन्हेगारीचा बळी! क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून २१ लाख ७५ हजारांची फसवणूक



Continue Reading

अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले



Continue Reading

मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"



Continue Reading

सांगली: ५४ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून सांगलीच्या अक्षय बनसोडेची कसून चौकशी सुरू; आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे उघडकीस



Continue Reading

पुणे: मोठा आर्थिक घोटाळा, सीईओच्या नावाने बनावट आदेश अन् बोगस बिले तयार करून २ कोटी ४५ लाखांचा अपहार; बाणेर पोलिसात गुन्हा दाखल



Continue Reading