Maharashatra Election : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे. यापार्श्वभूमीवर मनसेने आज समन्वयकांची यादी जाहीर केलीय. ही यादी जाहीर करताना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्यात.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रचार करताना दिसणार आहेत. मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आलीय. संबंधितांच्या नावांची यादी महायुतीला देण्यात येणार आहे. ही यादी जाहीर करत मनसेने आपल्या पक्षातील नेत्यांना काही सुचना दिल्यात. इतर पक्षातील पदाधिकारी प्रचारात सहभागी होण्यासाठी विचारपूस करत असतील तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी नेमून समन्वयकांशी संपर्क करून द्यावा अशा सुचना देण्यात आलीय.
Akkalkuwa Accident : मालवाहू गाडी नदीत कोसळली; दोघांचा जागीच मृत्यू, तीन गंभीर |
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लेाकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केलाय. या पाठिंब्याच्या घेतलेल्या भूमिकेला धरून राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांसाठी राज ठाकर यांच्या आदेशानुसार पक्षाचे नेते व सरचिटणीस यांची मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलीय. कोणत्या मतदारसंघासाठी कोण कोणते समन्वयक आहेत याची यादी खालीलप्रमाणे आहे.
-
पालघर - अविनाश जाधव
-
भिवंडी /कल्याण - आमदार राजू पाटील, अविनाश जाधव
-
ठाणे- अभिजित पानसे
-
पुणे - अमित राज ठाकरे, राजेंद्र (बाबू) वागस्कर, किशोर शिंदे, बाळा शेडगे
-
नाशिक/दिंडोरी - अभिजित पानसे,किशोर शिंदे,गणेश सातपुते
-
जळगांव / रावेर -अभिजित पानसे
-
शिरूर - राजेंद्र (बाबू) वागस्कर,अजय शिंदे
-
मावळ-नितीन सरदेसाई,रणजित- शिरोळे ,अमेय खोपकर
-
रायगड-नितीन सरदेसाई,संदीप देशपांडे
-
रत्नागिरी / सिंधुदुर्ग - शिरीष सावंत, नितीन सरदेसाई , .अविनाश जाधव
-
शिर्डी / नगर - बाळा नांदगांवकर, संजय चित्रे
-
संभाजीनगर / जालना / धाराशिव / लातूर/ बीड / परभणी / नांदेड / हिंगोली- बाळा नांदगांवकर, संतोष नागरगोजे
-
बुलढाणा / अकोला / अमरावती / वर्धा / यवतमाळ - संदीप देशपांडे
-
बारामती / सोलापूर / माढा - दिलीप धोत्रे, अॅड.सुधीर पाटसकर
-
सांगली / सातारा / कोल्हापूर / हातकणंगले - बाळा नांदगांवकर,अविनाश अभ्यंकर
-
धुळे / नंदुरबार - अभिजित पानसे, अॅड.जयप्रकाश बाविस्कर, अशोक मुर्तडक
शहर
- Kalyan: कल्याणमध्ये चमत्कार! शिंदेसेना आणि ठाकरे सेना एकत्र, कोणत्या मुद्दावर झालं एकमत?
- RCB wins IPL : पुण्यात RCB समर्थकांचा जल्लोष, एफसी रोडवर राडा, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
- Pune Crime : चोरीसाठी गाजियाबाद- पुणे विमानाने प्रवास; एटीएम कार्ड बदलून लुटमारी, आंतरराज्य टोळीतील दोघे ताब्यात
- Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार
महाराष्ट्र
- Shirur Accident: आईसोबतचा तो प्रवास ठरला अखेरचा! भरधाव टेम्पोने तिघांना चिरडलं, महिलेचा जागीच मृत्यू; २ चिमुकले गंभीर
- Uddhav Thackeray : नाशिकमध्ये ठाकरेंची मोठी कारवाई, दिग्गजाची पक्षातून हकालपट्टी
- Maharashtra Rain : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत धो-धो, विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरूवात; राज्यात कुठे काय परिस्थिती?
- Seat-Sharing : मुंबई, ठाण्यात महायुतीचं बार्गेनिंग सुरू, कोण किती जागावर लढणार?
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण