
Appasaheb Dharmadhikari News: ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी २५ लाखांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याची घोषणा केली आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी या सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, 'आजचा हा पुरस्कार माझ्या कार्याचा गौरव आहे, नानासाहेबांनी कष्ट केलं आणि तुम्ही साथ दिली, आजच्या या पुरस्काराचं संपूर्ण श्रेय तुम्हाला जातं. एका घरात दुसरा पुरस्कार देणं ही घटना महाराष्ट्रात आतापर्यंत कुठेही झाली नाही'.
'आम्ही कामाची सुरुवात ही खेडेगावापासून सुरु केली. मी प्रसिद्धीपासून लांब आहे. वस्तू महत्वाची असेल तर तिची जाहिरात करायची गरज काय आहे. मानवता धर्मात प्रत्येक मनुष्याने उभं रहावं. नानासाहेब वयाच्या 87 वर्षापर्यंत काम करत होते. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील. माझ्यानंतर माझाा मुलगा हे कार्य पुढे नेईन. मला विश्वास आहे. सचिन धर्माधिकारी सुद्धा चांगले काम करेल, असंही धर्माधिकारी म्हणाले.
'माझ्या आयुष्यातील हा भाग्याचा क्षण, पुरस्कार हा नेहमीच मोठा असतो,तो लहान कधीच नसतो. समाज आणि देशाचे आपल्यावर ऋण आहे, ते आपण फेडले पाहिजे. कोणत्याही प्रसिद्धीशिवाय मी हे काम करत आहे, त्यामुळे तुम्हीही कार्य करा असे देखील धर्माधिकारी यावेळी म्हणाले.
शहर
- सांगली एसटी डेपोतील लज्जास्पद प्रकार; महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या क्लर्कचे निलंबन, गुन्हा दाखल!
- एसबीआय आरडी की पोस्ट ऑफिस आरडी? गुंतवणुकीसाठी काय जास्त फायदेशीर आहे? जाणून घ्या सविस्तर तुलना.
- दिल्लीत भीषण आगीचा थरार: मालवीय नगरमधील हॉटेलला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांच्या इमारतीवरून उड्या!
- मेळघाटात भीतीचे सावट! चार महिलांचा बळी घेणारी नरभक्षक वाघीण परतवाड्यात; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण!
महाराष्ट्र
- सांगली एसटी डेपोतील लज्जास्पद प्रकार; महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या क्लर्कचे निलंबन, गुन्हा दाखल!
- एसबीआय आरडी की पोस्ट ऑफिस आरडी? गुंतवणुकीसाठी काय जास्त फायदेशीर आहे? जाणून घ्या सविस्तर तुलना.
- दिल्लीत भीषण आगीचा थरार: मालवीय नगरमधील हॉटेलला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांच्या इमारतीवरून उड्या!
- मेळघाटात भीतीचे सावट! चार महिलांचा बळी घेणारी नरभक्षक वाघीण परतवाड्यात; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण!
गुन्हा
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.
- उत्तराखंडमध्ये पर्यटनाचा थरार! नोएडाचा इंजिनिअर आणि रामनगरची तरुणी ट्रॅकिंगदरम्यान बेपत्ता; शोधमोहीम सुरू.

























Subscribe to my channel



