Amit Thackeray : अमित ठाकरेंचा ताफा समृद्धी महामार्गावर रोखला? भडकलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला

Nashik News: महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केल्याची केल्याची घटना घडली आहे. अमित ठाकरे यांचा ताफा या ठिकाणाहून जात असताना टोल व्यवस्थापनाने ताफा थांबवल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply