वृत्तसंस्था, बर्मिगहॅम : सलामी फलंदाज स्मृती मानधनाच्या (४२ चेंडूंत नाबाद ६३) अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर आठ गडी आणि ३८ चेंडू राखून दिमाखदार विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना १८ षटकांचा करण्यात आला. पाकिस्तानने दिलेले १०० धावांचे लक्ष्य भारताने ११.४ षटकांतच २ गडय़ांच्या मोबदल्यात गाठत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.
आव्हानाचा पाठलाग सलामी फलंदाज शफाली वर्मा (१६ धावा) आणि मानधना यांनी पहिल्या गडय़ासाठी ६१ धावांची भागीदारी केली. शफाली माघारी परतल्यानंतर मेघनाने (१४ धावा) मानधनाला चांगली साथ दिली. मग मानधनाने जेमिमा रॉड्रिग्जच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला.
त्यापूर्वी, पाकिस्तानचा डाव ९९ धावांवरच आटोपला. सलामी फलंदाज मुनीबा अली (३२ धावा) आणि आलिया रियाझ (१८ धावा) वगळता इतर कोणालाही फारशी चमक दाखवता आली नाही. भारताकडून स्नेह राणा (२/१५) आणि राधा यादव (२/१८) यांनी चांगली गोलंदाजी केली. भारताचा पुढील सामना ३ ऑगस्टला बार्बाडोसशी होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान : १८ षटकांत सर्वबाद ९९ (मुनीबा अली ३२; स्नेह राणा २/१५, राधा यादव २/१८) पराभूत वि.
भारत : ११.४ षटकांत २ बाद १०२ (स्मृती मानधना नाबाद ६३, शफाली वर्मा १६; तुबा हसन १/१८)
शहर
- Pune Shocking : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'चा बळी; सासरचा छळ असह्य झाला, महिलेने उचललं टोकाचं पाऊल
- Thane Water : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, बुधवारी शहरात पाणी कपात
- Kalyan : बारच्या नावाखाली वेगळाच प्रकार, तोकडे कपडे घालून अश्लील डान्स; पोलिसांनी सिनेस्टाईल छापा टाकला
- Pune : दारूच्या नशेत कार थेट बसस्टॉपवर चढवली, पुण्यातील धक्कादायक प्रकार
महाराष्ट्र
- Pune Shocking : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'चा बळी; सासरचा छळ असह्य झाला, महिलेने उचललं टोकाचं पाऊल
- Nitin Gadkari : काही कंत्राटदार अन् टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार, मंत्री गडकरींकडून सज्जड इशारा
- ST Bus : आता पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सूट, परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा
- Baramati News: बारामतीत पोलिसच असुरक्षित? स्टंट करताना हटकल्याने तरुणाची सटकली, थेट पोलिसाच्या अंगावर घातली कार
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण
- Monsoon Update : पुढच्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अलर्ट