पुणे - संरक्षण मंत्रालयाच्या वतीने माजी सैनिक व त्यांचे कुटुंब, दिव्यांग सैनिक तसेच हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. यातील काही योजनांसाठी ‘सशस्त्र दल ध्वज दिन निधी’ (एएफएफडीएफ) (AFFDF) मार्फत निधी (Fund) पुरविण्यात येत आहे. परंतु गेल्या पाच वर्षांत ज्या योजनांसाठी एएफएफडीएफतून कोणत्याही प्रकारे निधीचा वापर झालेला नाही. त्या योजनांना १ एप्रिल २०२२ पासून एएफएफडीएफच्या निधीचा लाभ बंद करण्यात आला आहे.
निधी बंद केलेल्या योजना
- अधिकारी कॅडेट प्रशिक्षण अनुदान (एनडी कॅडेट्स)
- घर दुरुस्ती अनुदान
- अंत्यसंस्कार अनुदान
आकडे बोलतात
- ८९ हजारांहून अधिक - तीन वर्षांतील लाभार्थी
- ३२० कोटी रुपये - विवाह व शिक्षण अनुदानासाठी निधी
- १७ लाख ५० हजार - दिव्यांग माजी सैनिकांना उपकरणांच्या खरेदीसाठी
-
विविध युद्ध, दहशतवादी कारवाई अशा परिस्थितीमध्ये सेवा बजावताना अनेक सैनिक शहीद होता, तर कित्येकांना अपंगत्व येते. अशा सैनिकांचे पुनर्वसन आणि हुतात्म्यांच्या कुटुंबीयांबरोबर, माजी सैनिक ज्यांना गंभीर आजार उद्भवतात त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत पुरविण्याच्या अनुषंगाने ‘सशस्त्र दल ध्वज दिन निधी’तून योजनांना पैसे देण्याची जबाबदारी केएसबीद्वारे पाहण्यात येते. २८ ऑगस्ट १९४९ रोजी संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने दरवर्षी ७ डिसेंबरला ध्वजदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांची आणि दिव्यांग सैनिकांची देखभाल घेणे ही देशातील सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. याची जाणीव करून देण्याच्या अनुषंगाने या ध्वज दिनाची सुरवात झाली, तसेच या भावनेमुळे ध्वज दिनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले. तसेच देशातील सामान्य नागरिकांना छोटे ध्वज वितरित करणे आणि त्या बदल्यात देणग्या गोळा करणे हा या मागचा मुख्य उद्देश होता.
‘केएसबी’ करते आर्थिक साहाय्य
1) सेवानिवृत्ती वेतन नसलेल्या माजी सैनिकांना व सैनिकांच्या विधवांना गंभीर आजारावरील उपचारासाठी
2) दिव्यांग माजी सैनिकांना आवश्यक उपकरणांच्या खरेदीसाठी
3) माजी सैनिकांना गृहकर्जावर व्याज अनुदान म्हणून आर्थिक साहाय्य
दिव्यांग माजी सैनिकांना आर्थिक साहाय्य
वर्ष दिव्यांग माजी सैनिकांची संख्या मदतीची रक्कम
२०१७-१८ १३ ७,३९,४४१
२०१८-१९ १२ ६,६६,२३०
२०१९-२० ६ ३,४५,०००
शहर
महाराष्ट्र
- Alibaug : मुंबई-पुणे दृतगती मार्गावर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली; ११ जण जखमी
- Eknath Shinde : पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार? एकनाथ शिंदे म्हणाले…
- Maharashtra :“अनिल देशमुखांनी स्वत:च स्वत:वर हल्ला करुन घेतला”; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप; म्हणाले…
- ‘Manoj Jarange Patil on Kalicharan Maharaj : हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “टिकली लावलेला…”
गुन्हा
- Pune : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
- Pune : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा; चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
- Pune Crime : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून
राजकीय
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
- NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Shashi Tharoor On Delhi : “दिल्ली देशाची राजधानी राहावी का?” शशी थरूर यांचं थेट मुद्द्यावर बोट, म्हणाले, “या शहरात…”
- Desh Videsh : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
- New Delhi : दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
- Lucknow : ‘बुलडोझर दहशत’, ‘जंगल राज’ संपेल! निकालाचे विरोधी पक्षांकडून स्वागत; सरकारची सावध प्रतिक्रिया