नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियामधील युद्ध आणखीच तीव्र झाले आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष लवकरच संपुष्टात येईल, अशी सर्व देशांना आशा आहे. भारताने आतापर्यंत रशियन हल्ल्यांबाबत जी भूमिका स्वीकारली आहे ती 'क्वाड'च्या सदस्यांना मान्य असल्याचं ऑस्ट्रेलियानं सांगितलं असून पंतप्रधान मोदींचं देखील कौतुक केलं आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याबाबत 'क्वाड देशांनी भारताची भूमिका मान्य केली आहे. प्रत्येक देशाचे स्वतःचे द्विपक्षीय संबंध आहेत. ते आम्ही समजू शकतो. पण, परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यांवरून हे स्पष्ट होते की त्यांनी युक्रेनवरील संकट संपविण्याचे आवाहन करण्यासाठी त्यांच्या संपर्काचा वापर केला आहे. त्यांनी युद्ध संपविण्यासाठी स्वतःची ओळख वापरली. यामुळे कोणताही देश नाराज होणार नाही'', असं भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ'फेरेल यांनी पत्रकारांना सांगितले.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिका, जपान, आणि ऑस्ट्रेलियाने रशियाचा तीव्र निषेध नोंदवला. पण, भारताची रशियासोबत जुनी मैत्री आहे. त्यामुळे याबाबत झालेल्या प्रत्येक बैठकीत भारतानं तटस्थ भूमिका स्वीकारली आहे. भारताने रशियाविरोधात बोलण्यासाठी अमेरिकेकडून वारंवार भारतावर दबाव टाकला जात आहे. पण, भारत अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ''भारत युक्रेनमधील युद्धाचं समर्थन करत असल्याचा आरोप कोणीही केलेला नाही. तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरूंनी ६५ वर्षांपूर्वी घालून दिलेल्या धोरणाचे पालन करण्याचा प्रयत्न भारत करत असल्याचे दिसतेय. आज पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन एका कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही देशांमधील शिखर परिषदेमध्ये युक्रेन-रशिया युद्धावर चर्चा होण्याची देखील शक्यता आहे.''हे पण वाचा-
शहर
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
- सातारा जिल्ह्याचा धक्कादायक कारभार: चक्क 'अनफिट' रुग्णवाहिकांची धाव; जिल्हा परिषद सदस्याने उघड केले धक्कादायक वास्तव!
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; सांगलीत १४ फेसबुक युजर्सवर गुन्हा दाखल!
- मे २०२६ वाहन विक्रीचा अहवाल: भारतीय ऑटो मार्केटमध्ये मोठी तफावत; काही कार्स लाखांच्या घरात, तर काही ३०० चा आकडाही गाठू शकल्या नाहीत!
महाराष्ट्र
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
- सातारा जिल्ह्याचा धक्कादायक कारभार: चक्क 'अनफिट' रुग्णवाहिकांची धाव; जिल्हा परिषद सदस्याने उघड केले धक्कादायक वास्तव!
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; सांगलीत १४ फेसबुक युजर्सवर गुन्हा दाखल!
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
गुन्हा
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.
























Subscribe to my channel


