Category: Politics
Ajit Pawar on Maratha Reservation : मी, बाळासाहेब थोरात, वळसे पाटील मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? भर सभेत अजित पवारांनी सुनावले
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाषणात व्यत्यय आणणाऱ्या एकाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनावले. शिवनेरी गडावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अजित पवार भाषण करत होते.
Continue Reading
