दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



Continue Reading

सातारा: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; कोयना धरणाचे विसर्ग कमी, धरणाचे वक्र दरवाजे दोन फुटांवर खाली आणले.



Continue Reading

नागपुर: जेलमधून जामिनावर बाहेर आलेल्या तरुणाची सिम्बायोसिस कॉलेजमागील जंगलात डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या.



Continue Reading

अमरावती: मुथूट फिनकॉर्पच्या दीड कोटींच्या अपहारात आणखी दोघांना बेड्या; संशयास्पद व्यवहारांमुळे खळबळ.



Continue Reading

मुंबई: सायबर भामट्यांचा प्रताप! कंपनीच्या संचालकांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप डीपी आणि टीम्स ग्रुप तयार करून तब्बल ४.२८ कोटींचा गंडा.



Continue Reading

पुणे: वाकडमधील हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भीषण आग; दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू, एकावर गुन्हा दाखल.



Continue Reading

भीमाशंकर: वासीयांची तहान भागणार! तेरुंगण पाझर तलाव १०० टक्के भरल्याने आदिवासी भागात आनंदाचे वातावरण.



Continue Reading

पुणे: 'पीएमआरडीए'चा मोठा निर्णय; 'जीआयएस' पोर्टल सज्ज, सर्व नियोजन माहिती आता एका 'क्लिक'वर!



Continue Reading

पुणे: हवाई सुरक्षेला मोठा धोका! कचऱ्याचे ढीग आणि पक्ष्यांच्या वावरामुळे ५ वर्षांत ८०४ विमानांचे नुकसान.



Continue Reading

पुणे: सासरच्या जाचाचा कळस; विवाहितेला जबरदस्तीने 'डेटॉल' पाजले; पोलिसांत गुन्हा दाखल.



Continue Reading