मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी; सहाव्या मार्गिकेच्या कामाला वेग, वांद्रे स्थानकात उभारणार आणखी नवीन प्लॅटफॉर्म आणि १०० प्रकल्पग्रस्तांचे यशस्वी स्थलांतर



Continue Reading

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे महाराष्ट्राचा अभिमान; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 'संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्कार' प्रदान करून गौरव



Continue Reading

सिगारेट ओढणाऱ्या मित्रांपासून राहा दूर! धुम्रपान करणाऱ्याच्या शेजारी बसणेही ठरतेय प्राणघातक; पॅसिव्ह स्मोकिंगमुळे वाढतायत गंभीर आजार आणि मृत्यू



Continue Reading

पालिकेत नोकरीच्या आमिषाने १२.६० लाख रुपयांना गंडवले; चिंचपोकळीतील तरुणाची फसवणूक, चेंबूर पोलीस ठाण्यात चार जणांविनार गुन्हा दाखल



Continue Reading

ठाणेकरांसाठी हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण; प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिका बांधणार ३,०८४ परवडणारी घरे, ७५० कोटींच्या निविदा जाहीर



Continue Reading

उजनी धरणातील खासगी मटक्यांचा व ठेकेदारीचा निर्णय अखेर रद्द; मंत्री दत्तात्रय भरणेंच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे हजारो मच्छىमार व स्थानिकांना मोठा दिलासा



Continue Reading

दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करणे महत्त्वाचे; अहमदनगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, माजी खासदार सुजय विखे पाटलांची ठाम भूमिका



Continue Reading

साताऱ्यात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे अन् ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे कडक नजर; मृत चिमुकल्याच्या वडिलांना १० लाखांची तात्काळ आर्थिक मदत जाहीर



Continue Reading

दापोलीत प्रकल्पांविरोधात संतापाचा लाव्हा फुटला! दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट मायनिंग आणि देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्यासाठी ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा



Continue Reading

सुट्यांमुळे जोतिबा डोंगर गजबजला; दख्खनच्या राजाच्या दर्शनासाठी लाखभर भाविकांनी उडवली गर्दी, 'चांगभलं'च्या जयघोषाने परिसर दुमदुमला



Continue Reading