Rain Update : 'या' भागात येत्या 3-4 तासांत पाऊस; कोल्हापूर, धुळे, छत्रपती संभाजीनगरात गारपीटीचा इशारा

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात सध्या ढगाळ वातावरण असून दोन दिवसांसाठी हवामान खात्यानं यलो अलर्ट दिला आहे. यापार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या ३-४ तासांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर, धुळे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपीटीचा इशाराही हवामान खात्यानं दिला आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply