Eknath Shinde : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे आज शिवसेनेच्या वतीने शिवसंकल्प अभियानाची सुरुवात होत आहे. "मिशन 48, शिवसंकल्प ध्येय भगव्या महाराष्ट्राचं." ही टॅगलाईन घेऊन या संकल्प अभियानाला सुरुवात होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही रत्नागिरी दौऱ्यावर आलेत. या कार्यक्रमावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणूकांची रणनिती स्पष्ट केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
"मुंबई ठाण्यासह सिंधुदुर्ग रत्नागिरी हे शिवसेनेचे दोन फुफुस आहेत. उदय सामंत आणि दीपक केसरकर यांनी मला खंबीर साथ दिली त्यांनी मंत्रीपद सोडले. आज खरी शिवसेना आपल्याकडे आहे, खोट्याच्या कपाळी गोटा अशी म्हण आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोकणी माणूस शिवसेनेला साथ देईल..." असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
Maratha Reservation : सर्वात मोठी बातमी, मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका |
सत्तेपेक्षा विचार मोठे...
तसेच "विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी तत्वांची लढाई केलेली आहे. सत्तेपेक्षा विचार मोठे आहेत. बाळासाहेबांची संपत्ती नको मला त्यांची विचार हवे आहेत.." असेही शिंदे यावेळी म्हणाले.
बाळासाहेबांचे स्वप्न साकार...
"बाळासाहेबांना एक दिवसाचा पंतप्रधान व्हायचं होतं. त्या एका दिवसामध्ये राम मंदिराचा निर्णय आणि कश्मीरमधील 370 कलम काढून टाकायचं होतं. त्यांचे हे स्वप्न आता हे सरकार पूर्ण करत आहे. बाळासाहेब असते तर त्यांनी मोदीजींना शाबासकी दिली असती. पण आज काय ते टीका करतात राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करत आहेत.." असा टोलाही त्यांनी लगावला.
विरोधात उतरणाऱ्यांची सफाई..
"हा मुख्यमंत्री काम करणारा मुख्यमंत्री आहे. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही. मुंबई स्वच्छता अभियान सुरू केलं लोकांच्या पोटात दुखू लागलं फक्त मुंबई नाही तर महाराष्ट्रात सर्वत्र स्वच्छता राबवणार. जे कोणी विकासाच्या विरोधात उतरतील त्यांची सफाई आपल्या माध्यमातून होईल.." अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
शहर
महाराष्ट्र
- Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...
- Maharashtra Assembly Election : आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे ?
- Maharashtra Election Result : महाराष्ट्रात मॅजिक! महायुती २०० पार, मविआ ५० वर अडकले; सुरुवातीचा कल आघाडीच्या विरोधात
- Baramati Assembly Election Result: बारामतीमध्ये अभिजीत बिचकुलेंना २ फेरीत फक्त ९ मतं, पवार काका-पुतण्यांना दिलं होतं आव्हान
गुन्हा
- Pune : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
- Pune : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा; चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
- Pune Crime : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून
राजकीय
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
- NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- Shashi Tharoor On Delhi : “दिल्ली देशाची राजधानी राहावी का?” शशी थरूर यांचं थेट मुद्द्यावर बोट, म्हणाले, “या शहरात…”
- Desh Videsh : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
- New Delhi : दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
- Lucknow : ‘बुलडोझर दहशत’, ‘जंगल राज’ संपेल! निकालाचे विरोधी पक्षांकडून स्वागत; सरकारची सावध प्रतिक्रिया