खारगर: बँक कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून एका वृध्द इसमाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जाच्या थकीत हप्त्याच्या वसुलीसाठी बँक कर्मचारी तगादा लावत धमकावल्याने आत्महत्या केली असल्याची समोर आले आहे.
दिलेली माहिती अशी, मयत व्यक्तीच्या सुनेने व इतर ४ जणांनी खारघर येथील ग्रेटर बँकेतून ३ लाखांचे सामूहिक कर्ज काढले होते. या कर्जाचे काही हफ्ते फेडले असून लॉकडाऊनमुळे काही हप्ते शिल्लक होते. या उर्वरित हप्त्याच्या वसुलीसाठी बँकेचे कर्मचारी वारंवार घरी येऊन पैशांसाठी तगादा लावत होते. सोमवारीही अशाचप्रकारे बँकेचे २ महिला आणि १ पुरुष कर्मचारी मयत इसमाच्या घरी येऊन पैशासाठी तगादा लावत होते.
मात्र उद्या पैसे भरतो असे सांगूनही आताच पैसे भर नाहीतर आम्ही घरातील सामान घेऊन जातो अशी धमकी कर्मचारी देत होते. या तणावाखाली घरातील वृद्ध इसमाने आत्महत्या करत आपले जीवन संपवले. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चुकीच्या पद्धतीने वसुलीची प्रक्रिया झाल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर येत आहे. याघटनेची अधिक चौकशी सुरू असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले.
शहर
- चंद्रपूर विधानपरिषद निवडणूक: भाजपचे अरुण लाखाणी रिंगणात, 'बाहेरचा उमेदवार' दिल्यावरून काँग्रेसचा भाजपवर जोरदार हल्ला!
- रिकामी गच्ची देणार बंपर कमाईची संधी! घरावर मोबाईल टॉवर बसवून दरमहा कमवा ₹१ लाखांपर्यंत घरबसल्या भाडे!
- कांदा धोरण की समितीचा खेळ? ना अहवाल, ना उपाययोजना; कांदा उत्पादक शेतकरी संतापले!
- सोन्याच्या दरात वाढ तर चांदीत चढ-उतार; ४ जून २०२६ चे ताजे दर खरेदीपूर्वी तपासा!
महाराष्ट्र
- चंद्रपूर विधानपरिषद निवडणूक: भाजपचे अरुण लाखाणी रिंगणात, 'बाहेरचा उमेदवार' दिल्यावरून काँग्रेसचा भाजपवर जोरदार हल्ला!
- रिकामी गच्ची देणार बंपर कमाईची संधी! घरावर मोबाईल टॉवर बसवून दरमहा कमवा ₹१ लाखांपर्यंत घरबसल्या भाडे!
- कांदा धोरण की समितीचा खेळ? ना अहवाल, ना उपाययोजना; कांदा उत्पादक शेतकरी संतापले!
- सोन्याच्या दरात वाढ तर चांदीत चढ-उतार; ४ जून २०२६ चे ताजे दर खरेदीपूर्वी तपासा!
गुन्हा
- इंदापूरमध्ये गुटखा माफियांना मोठा दणका; एफडीएची धडक कारवाई, २.५७ लाखांचा प्रतिबंधित तंबाखूसाठा जप्त!
- अमरावती हादरली! नोकरीचे आमिष दाखवून युवतीचे अपहरण आणि सामूहिक अत्याचार; स्वतःच्या मैत्रिणींनीच रचला होता कट!
- पुणे: १२ वी पास तरुण बनला 'स्त्रीरोगतज्ज्ञ'; हजारो महिलांवर केली बेकायदेशीर गर्भपात शस्त्रक्रिया!
- पुणे: FDA च्या ९ प्रतिष्ठानांवर धाडी; ३१ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त!
राजकीय
- कोकण विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट! बाळ माने यांची उमेदवारीतून माघार; ठाकरे गटाकडून पक्षातून हकालपट्टी!
- पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट! सुनील टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला; राजकीय समीकरणे बदलली!
- पुणे: विधानपरिषद निवडणुकीसाठी विक्रम काकडे 'महायुती'चे उमेदवार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!
- पश्चिम बंगालमध्ये 'अन्नपूर्णा योजना' सुरू; २८.२५ लाख महिलांना दरमहा मिळणार ३,००० रुपये!
इतर
- ४ जून २०२६ राशिभविष्य: गजकेसरी योगाचा ४ राशींना मोठा लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा: 'एनआयसीयू' आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात बालकाचा मृत्यू; उल्हासनगर रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर!
- दहावीच्या परीक्षेत 'पुरवणी कांड': मुलाच्या टक्केवारीसाठी मुख्याध्यापकाकडूनच उत्तरपत्रिका लेखन; सिंधुदुर्गात खळबळ!
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पश्चिम बंगालमध्ये 'अन्नपूर्णा योजना' सुरू; २८.२५ लाख महिलांना दरमहा मिळणार ३,००० रुपये!
- मोदी सरकारचा मोठा निर्णय, सरकारी बाँड्सवरील कॅपिटल गेन्स टॅक्स रद्द; विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार!
- मे २०२६ वाहन विक्रीचा अहवाल: भारतीय ऑटो मार्केटमध्ये मोठी तफावत; काही कार्स लाखांच्या घरात, तर काही ३०० चा आकडाही गाठू शकल्या नाहीत!
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!























Subscribe to my channel


