Pune News 24

Follow us -
Follow us -

ताज्या बातम्या

Pimpri : भोसरीत समाविष्ट गावातील कौल निर्णायक?   |    Mumbai : मतदानाचा टक्का जैसे थे, सरासरी ६० टक्के प्रतिसाद; ग्रामीण भागात उत्साह, शहरवासी उदासीनच   |    Crime News : धक्कादायक! तरुणीच्या चेहऱ्यावर फासली मानवी विष्ठा, तोंडात कोंबून…; क्रूर कृत्याने खळबळ   |    Pimpri : पिंपरीतील शेवटच्या टप्प्यातील मतदार कोणाला धक्का देणार?   |    Pimpri : चिंचवडमध्ये वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर?   |    Pune : मतदान आणि मतदारांची माहिती असुरक्षित? काय आहे नेमका प्रकार?   |    Alibaug : मुंबई-पुणे दृतगती मार्गावर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली; ११ जण जखमी   |    Pune : शाळेत झालेल्या वादातून वर्गात विद्यार्थ्यांचा गळा चिरला- नववीतील विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद   |    Mumbai  : वृद्धांमध्ये मतदानाचा उत्साह; कोणी व्हिलचेअरवरून, तर कोणी वॉकर घेऊन मतदान केंद्रात दाखल   |    Maharashtra Elections 2024 : घाटकोपरमध्ये तीन पिढ्यांनी केले एकत्रित मतदान   |    Pune : खराब हवेमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढला! संशोधनातील निष्कर्ष; काळजी घेण्याचा आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला   |    Pimpri : चिंचवडमधील थेरगावातील बुथवर पैसे वाटप? राहुल कलाटे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार   |    Pune : कसब्या पाठोपाठ खडकवासल्यात सर्वाधिक मतदान, दुपार पर्यंत २९ टक्के मतदानाची नोंद   |    Pune : चार वेळा उपमुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही अजित पवारांवर अन्याय कसा झाला?…शरद पवार यांचा सवाल   |    Pimpri : मावळमध्ये दुपारपर्यंत किती मतदान? मावळ ‘पॅटर्न’चे काय होणार?

  1. मुख्य पान
  2. /
  3. तक्रारी

वेबसाइट संदर्भात तक्रारी असल्यास वेबसाइटमधील मजकुरासंदर्भात काही तक्रारी असल्यास पुढील माहितीसह punenewsmwdia@gmail.com इथं ई-मेल करा.

  1. संपूर्ण नाव
  2. पत्रव्यवहारासाठी सविस्तर पत्ता
  3. ई-मेल आयडी
  4. मोबाइल नंबर
  5. सरकारी ओळखपत्राची स्वप्रमाणित फोटो कॉपी द्या.
  6. ज्या बातमी / संपादकीय / लेखासंदर्भात तक्रार आहे, त्याची हेडलाइन, तारीख व संबंधित लिंक द्या.
  7. ज्या बातमी / संपादकीय / लेखातील वाक्यांसदर्भात तक्रार आहे तो मजकूर नमूद करा.
  8. अभिप्राय, विवरण ५०० शब्दांच्या मर्यादेत करा.
  9. तक्रारीशी संबंधित कागदपत्रे वा कोर्टाचे आदेश असतील तर ते जोडा.
  10. स्वहस्ताक्षरीत निवेदन द्या की तक्रारीत दिलेली माहिती, कागदपत्रे सत्य व परीपूर्ण असून त्यात असत्याचा लवलेशही नाही.

कृपया लक्षात घ्या, तक्रार त्या व्यक्तिनेच केलेली असावी ज्याला सदर मजकूरामुळे थेट हानी पोचलेली आहे. तक्रार त्रास देण्याच्या हेतुने किंवा किरकोळ अथवा कारण नसताना वादविवाद करणारी नसावी.
वरील सर्व माहितीसह आपण पुढील पत्यावरही तक्रार पाठवू शकता.
पुणे न्यूज
ऑफिस नंबर जे – २०७ , मेगा सेंटर , मगरपट्टा , हडपसर , पुणे 411013.

वेबसाइटच्या संपादकांना पत्र लिहिण्यासाठी
वाचकांकडून प्रतिक्रिया ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक करतो. कौतुक असो वा तक्रार स्वागत आहे.
punenewsmedia@gmail.com

कृपया लक्षात घ्या, वरील सर्व ई-मेल आयडी केवळ वेबसाईट्ससाठी आहेत.