Pune News 24

Follow us -
Follow us -

ताज्या बातम्या

Vaishnavi Hagawane : क्रूर हगवणेंना शस्त्रपरवाना कुणी दिला? जालिंदर सुपेकरांचे स्पष्टीकरण; नावही समोर आलं   |    Ladki Bahin Yojana : २६५२ सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले लाडक्या बहिणीचे पैसे; सरकार करणार कारवाई   |    Crime News : तिकीट एजंट बनला विदेशी स्कॉचचा तस्कर; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, तिघेजण ताब्यात   |    Dog Bite Case : शेजाऱ्याला चावला कुत्रा, मालकाला ४ महिन्याचा तुरुंगवास   |    BEST AC Bus : मुंबई-ठाणे गर्दीचा प्रवास आता एसी बसने, तिकिट किती असणार?   |    Pune News : हडपसरमध्ये गोळीबार, मस्तीत मारलेली गोळी भावाला लागली   |    Vegetable Prices : पावसाचा फटका! भाज्यांचे भाव कडाडले, ग्राहकांच्या खिशाला कात्री; शेवगा १५० तर, शिमला मिरची...   |    Pandharpur Wari : पंढरपुरच्या वारीच्या मार्गात VIP ताफ्यांना नो एन्ट्री; सरकारचा निर्णय   |    Agriculture News : खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची मोठी कारवाई; परवानगी नसलेले ३२० मॅट्रिक टन खत जप्त   |    Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली   |    Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ   |    Court Judge : हायकोर्टाचा रेल्वेला दणका; खड्ड्यात पडून दोन बालकांचा बळी, रेल्वे प्रशासनाला धरले जबाबदार   |    Pune BJP : भाजप आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांना शिवीगाळ अन् मारण्याची धमकी; पुण्यात खळबळ   |    Vaishnavi Hagawane : चांदिच्या गौराई, सोन्याच्या अंगठ्या अन् मिठाईचे बॉक्स, कस्पटे कुटुंबाकडून वैष्णवी-शशांकला भेट;   |    11th Admission: अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या नियमांत मोठा बदल!

  1. मुख्य पान
  2. /
  3. तक्रारी

वेबसाइट संदर्भात तक्रारी असल्यास वेबसाइटमधील मजकुरासंदर्भात काही तक्रारी असल्यास पुढील माहितीसह punenewsmwdia@gmail.com इथं ई-मेल करा.

  1. संपूर्ण नाव
  2. पत्रव्यवहारासाठी सविस्तर पत्ता
  3. ई-मेल आयडी
  4. मोबाइल नंबर
  5. सरकारी ओळखपत्राची स्वप्रमाणित फोटो कॉपी द्या.
  6. ज्या बातमी / संपादकीय / लेखासंदर्भात तक्रार आहे, त्याची हेडलाइन, तारीख व संबंधित लिंक द्या.
  7. ज्या बातमी / संपादकीय / लेखातील वाक्यांसदर्भात तक्रार आहे तो मजकूर नमूद करा.
  8. अभिप्राय, विवरण ५०० शब्दांच्या मर्यादेत करा.
  9. तक्रारीशी संबंधित कागदपत्रे वा कोर्टाचे आदेश असतील तर ते जोडा.
  10. स्वहस्ताक्षरीत निवेदन द्या की तक्रारीत दिलेली माहिती, कागदपत्रे सत्य व परीपूर्ण असून त्यात असत्याचा लवलेशही नाही.

कृपया लक्षात घ्या, तक्रार त्या व्यक्तिनेच केलेली असावी ज्याला सदर मजकूरामुळे थेट हानी पोचलेली आहे. तक्रार त्रास देण्याच्या हेतुने किंवा किरकोळ अथवा कारण नसताना वादविवाद करणारी नसावी.
वरील सर्व माहितीसह आपण पुढील पत्यावरही तक्रार पाठवू शकता.
पुणे न्यूज
ऑफिस नंबर जे – २०७ , मेगा सेंटर , मगरपट्टा , हडपसर , पुणे 411013.

वेबसाइटच्या संपादकांना पत्र लिहिण्यासाठी
वाचकांकडून प्रतिक्रिया ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक करतो. कौतुक असो वा तक्रार स्वागत आहे.
punenewsmedia@gmail.com

कृपया लक्षात घ्या, वरील सर्व ई-मेल आयडी केवळ वेबसाईट्ससाठी आहेत.